![I News Satana](/img/default-banner.jpg)
- 2 508
- 20 207 714
I News Satana
India
Приєднався 31 лип 2017
I News is a Satana (District-Nashik,Maharashtra) based ''Marathi News Channel''
Shantata Kamiti Baithak : प्रत्येक व्यक्तीने त्यागाची भुमिका अंगीकारावी - तहसिलदार कैलास चावडे

Переглядів: 337
Відео
सटाणा आघाराला आत्याधुनिक बसेस द्याव्यात; अन्यथा १५ ऑगस्ट पासून उपोषण - चव्हाण
Переглядів 1,7 тис.2 години тому
सटाणा आघाराला आत्याधुनिक बसेस द्याव्यात; अन्यथा १५ ऑगस्ट पासून उपोषण - चव्हाण
सटाणा शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव, नागरीक हैराण; लोकप्रतिनिधींचा अधिका-यांना घेराव
Переглядів 2,1 тис.12 годин тому
सटाणा शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव, नागरीक हैराण; लोकप्रतिनिधींचा अधिका-यांना घेराव
सटाणा शहर बागलाण तालुक्यात महाराणा प्रताप यांची 484 वी जयंती उत्साहात साजरी
Переглядів 1,3 тис.14 годин тому
सटाणा शहर बागलाण तालुक्यात महाराणा प्रताप यांची 484 वी जयंती उत्साहात साजरी
नामपूर बाजार समितीत हमाल युनियनचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू
Переглядів 1,3 тис.16 годин тому
नामपूर बाजार समितीत हमाल युनियनचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू
अटीतटीच्या निवडणूकीत जनतेने दिलेला कौल सार्थकी ठरवेल- डॉ.शोभा बच्छाव
Переглядів 2,2 тис.21 годину тому
अटीतटीच्या निवडणूकीत जनतेने दिलेला कौल सार्थकी ठरवेल- डॉ.शोभा बच्छाव
धुळे लोकसभा मतदार संघाचा विकास हाच एकमेव ध्यास; डॉ.शोभा बच्छाव यांनी मानले मतदारांचे आभार
Переглядів 2,9 тис.День тому
सटाणा:- धुळे लोकसभा मतदार संघाच्या संघातील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना यांचा विजय झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उभाठा शिवसेना आदी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. धुळे लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून डॉक्टर बच्छाव यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे. संपूर्ण दिव...
कसमादेसह साक्री,नाशिक,धुळे जिल्ह्यातून संतश्रेष्ठ सोपानदेवांना ७२८ वर्षानंतर प्रथमच मांडे महाप्रसाद
Переглядів 653День тому
कसमादेसह साक्री,नाशिक,धुळे जिल्ह्यातून संतश्रेष्ठ सोपानदेवांना ७२८ वर्षानंतर प्रथमच मांडे महाप्रसाद
अटीतटीच्या लढतीत अखेर धुळ्यातून डॉ.शोभाताई बच्छाव विजयी;सटाण्यात जल्लोष
Переглядів 9 тис.День тому
अटीतटीच्या लढतीत अखेर धुळ्यातून डॉ.शोभाताई बच्छाव विजयी;सटाण्यात जल्लोष
ताहाराबाद गावच्या समस्या सोडवा,अन्यथा उपोषण; ग्रामस्थांचा इशारा
Переглядів 1,3 тис.14 днів тому
ताहाराबाद गावच्या समस्या सोडवा,अन्यथा उपोषण; ग्रामस्थांचा इशारा
शेतकऱ्यांनीच हाती घेतले हरणबारी धरणातून गाळ उपसण्याचे काम
Переглядів 3,9 тис.14 днів тому
शेतकऱ्यांनीच हाती घेतले हरणबारी धरणातून गाळ उपसण्याचे काम
राज्यात उकाड्यापासून दिलासा मिळणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Переглядів 1,4 тис.14 днів тому
राज्यात उकाड्यापासून दिलासा मिळणार; पंजाबराव ड यांचा अंदाज
गुजरातमधील अपघातात बागलाणच्या तीन मजुरांचा मृत्यू
Переглядів 10 тис.21 день тому
गुजरातमधील अपघातात बागलाणच्या तीन मजुरांचा मृत्यू
बागलाणमध्ये ३७ बिबटे;अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्या रस्त्यावर,मोबाईल मध्ये व्हिडीओ कैद
Переглядів 4 тис.21 день тому
बागलाणमध्ये ३७ बिबटे;अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्या रस्त्यावर,मोबाईल मध्ये व्हिडीओ कैद
देवाचीया दारी उभा क्षण भरी हरी मुखे म्हणा हा मणुष्याचा खुश राहण्याचा पासवर्ड आहे - डॉ.परब
Переглядів 51421 день тому
देवाचीया दारी उभा क्षण भरी हरी मुखे म्हणा हा मणुष्याचा खुश राहण्याचा पासवर्ड आहे - डॉ.परब
कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळल्याने खळबळ
Переглядів 2,6 тис.21 день тому
कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळल्याने खळबळ
सटाणा शहर व तालुक्यात शांततेत मतदान; मतदारांचा उत्साह
Переглядів 3,7 тис.21 день тому
सटाणा शहर व तालुक्यात शांततेत मतदान; मतदारांचा उत्साह
बागलाण : निवडणुकीसाठी २८८ केंद्रावर ११४० अधिकारी व कर्मचारी, ६३७ पोलिसांचा बंदोबस्त
Переглядів 4,9 тис.21 день тому
बागलाण : निवडणुकीसाठी २८८ केंद्रावर ११४० अधिकारी व कर्मचारी, ६३७ पोलिसांचा बंदोबस्त
पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे;योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर हल्ला
Переглядів 1,4 тис.21 день тому
पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे;योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर हल्ला
जास्तीत जास्त मतदान करून ग्रामपंचायतीला बक्षीस मिळवा डॉ.लता गायकवाड
Переглядів 53821 день тому
जास्तीत जास्त मतदान करून ग्रामपंचायतीला बक्षीस मिळवा डॉ.लता गायकवाड
खा.डॉ.सुभाष भामरेंना बागलाण तालुका सरपंच परिषदेचा पाठींबा;लाखांहुन अधिक आघाडी देण्याचा एकमुखी निर्णय
Переглядів 2,4 тис.28 днів тому
खा.डॉ.सुभाष भामरेंना बागलाण तालुका सरपंच परिषदेचा पाठींबा;लाखांहुन अधिक आघाडी देण्याचा एकमुखी निर्णय
शेतक-यांना आधार देणारा एकच नेता तो म्हंणजे शरदचंद्र पवार - यशवंत गोसावी
Переглядів 65128 днів тому
शेतक-यांना आधार देणारा एकच नेता तो म्हंणजे शरदचंद्र पवार - यशवंत गोसावी
मालेगाव मध्येच्या मतदारांना चोख उत्तर देण्यासाठी बागलाणकरांनी मतदान करून चोख उत्तर द्यावे- डॉ भामरे
Переглядів 2,7 тис.28 днів тому
मालेगाव मध्येच्या मतदारांना चो उत्तर देण्यासाठी बागलाणकरांनी मतदान करून चो उत्तर द्यावे- डॉ भामरे
आमदार दिलीप बोरसेंचा विकास कामांमध्ये मोठा हातभार - खा.डॉ.सुभाष भामरे
Переглядів 18728 днів тому
आमदार दिलीप बोरसेंचा विकास कामांमध्ये मोठा हातभार - खा.डॉ.सुभाष भामरे
खासदार डॉ. सुभाष भामरेंकडे दुरदृष्टी- आमदार दिलीप बोरसे
Переглядів 3,2 тис.28 днів тому
खासदार डॉ. सुभाष भामरेंकडे दुरदृष्टी- आमदार दिलीप बोरसे
खासदार डॉ.भामरे,आमदार दिलीप बोरसे यांनी बागलाणचा विकास केला. - डॉ.शेषराव पाटील
Переглядів 1,6 тис.28 днів тому
खासदार डॉ.भामरे,आमदार दिलीप बोरसे यांनी बागलाणचा विकास केला. - डॉ.शेषराव पाटील
बागलाणकर डॉ. सुभाष भामरेंना लाखाहुन अधिक लीड देतील. - शर्मा
Переглядів 74528 днів тому
बागलाणकर डॉ. सुभाष भामरेंना लाखाहुन अधिक लीड देतील. - शर्मा
केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला बाजूला सारले;शरद पवार यांची सटाण्याच्या सभेतून टिका
Переглядів 2,1 тис.28 днів тому
केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला बाजूला सारले;शरद पवार यांची सटाण्याच्या सभेतून टिका
Loksabha Election 2024 : डॉ.शोभाताई बच्छाव यांना विजयी करा - रोहीणी खडसे
Переглядів 2,9 тис.Місяць тому
Loksabha Election 2024 : डॉ.शोभाताई बच्छाव यांना विजयी करा - रोहीणी खडसे
VIDEO : धुळ्यातील सभेत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना विचारले पाच प्रश्न; म्हणाले, “हिंमत असेल तर…”
Переглядів 1,4 тис.Місяць тому
VIDEO : धुळ्यातील सभेत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना विचारले पाच प्रश्न; म्हणाले, “हिंमत असेल तर…”
Eknath, chalo re...😂
Satana bypass tumachya ne hoil ka
Maharana Pratap Singh ki Jai 🚩🚩
Yar tya makad sidharth and sonali la koni tari gap basva re...kiti irritating hote
सुभाष भामरे only
😂😂😂
Khasdar fakt baba bhamare
Evde karun failure ka zale
Congratulations Tai🎉......all the best.....develop to satana..
प्रतापदादा सोनवने पन निवडून दिले होते पन निवडल्यानंतर परत कधि मतदार संघात फिरकले नाहित तुम्ही पन तसे करू नका नाही तर आमच्या मनातील खासदार डॉक्टर बाबा
जास्त हवेत यायचे काम नाही पाच मतदार संघात आपण मागे होतो आलो आहे तर फक्त लाडोऱ्यान मुळे आज पण आमची पहिली पसंद सुभाष भामरे यांनाच आहे आपण आता इतून पुढे सरळ नाशिक गाठणार हे लोकांना सांगायची गरज नाही
धुळे मतदारसंघ मध्ये रेल्वे आलीच पाहिजे सटाणा मध्ये रेल्वे आलीच पाहिजे
🎉🎉🎉🎉❤❤
काँग्रॅच्युलेशन शोभाताई 💐💐💐💐💐💐
.....vote for Maharashtra 🚩🚩🚩..congratulations MVA Shobha Tai.........
गढ आला पण सिंह गेला
1 jcb वरून गाळ नहीं काढू शकत 50 ते 60 jcb लावले पाहिजे 15 दिवस तेव्हा 50% गळ कडला जाईल नाहीतर हे काही कामच नाही पहल्याच पाण्यात भरून जाईल हे खड्ड
स्तुत्य उपक्रम
🎉🎉🎉🎉
Dr.Dipak jadhav yncha aandaj dakvt ja
Asa.kalaca.ghav.konavar.hi.nako
भावपूर्ण श्रद्धांजलि सर्वांना.
पाणी ठेवा रे भावांनो
ॐ शांती सचिन भाई माझ्या गावात 🙏🏻
लोकांना मूर्ख बनवणे बंद करा
Baba fakt aata खासदार राहतील त्यांच्या नावावर तुम्ही खासदार राहशील मग बाबा बाजूला राहतील तुम्हीच खासदार
खासदार नक्की आपले च होतील यात शंका नाही
आमदार आता लाडके वाटायला लागले का साहेब तुम्हाला 5 वर्ष त्यांना काही मदत केली का तुम्ही
नंदी २० फुट खोल केल्या आहेत अरम नदी वर केटिवेर झाले पाहिजे कारण वाळू मोठ्या प्रमाणात उपसा झाले आहे
Are yevade bhasan denya peksha Kam kar kashala yevda bol bschan kashala
येणार मोदी. बनेगा मोदी. मोदी हिंदू का रक्षक हैं. भक्षक नहीं.
बाबा bypass च पण बोला
शोभाताई बच्छाव नक्की विजय होणार
Vikas
इथं महाराष्ट्र नेऊन काहीच भाषण करू नका
शोभाताई बच्छाव काँग्रेस पार्टीचे उमेदवार आमच्या गावाला प्रचाराला पण आले नाही फक्त आणि फक्त भाजपा
हरणबारी कालवा पाच वर्षे पूर्ण झाले तरीही पाणी पुरवठा झालाच नाही
शेषराव. एजंट आहे
मोसम पुल बघितले का लबाडी चालवली जाते
काँग्रेस 👍
शोभाताई जिंदाबाद
तुम्ही आमचे मत विकायला बसले आहेत का हा पहिला प्रश्न
सरपंच या गावाचा मालक नसतो हा फक्त विकासाचा मालक असतो मतदान हे जनतेच्या हातात असतं
सरपंचाला गावात किंमत नसते एकदा निवडून गेल्यानंतर
*धुळे लोकसभा 🎁भारतीय जवान किसान पार्टी 🎁 चे अधिकृत उमेदवार श्री. नामदेव रोहिदास येळवे चुनाव चिन्ह-🎁भेटवस्तू 🎁 अनुक्रमांक-04 शेतकरी कष्टकरी व सर्व सैनिक पैरा मिलिटरी सैनिक त्यांचा परिवार धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लक्षात असू द्या मतदान सर्व साधारनाचे तर खासदार पण सर्वसाधारणच पाहिजे माजी सैनिक नामदेव रोहिदास येळवे यांना बहुमतांनी विजयी करा मतदानाचा दिनांक-20/5/2024 रोजी मतदान करा *जय जवान जय किसान*

सर्व सरपंचानी ऊकत घेतले आहे
Dilipborsemanipurbaddlbolrojgardalbol
शोभाताई बछाव फक्त सरपंच कोन ऐकत